Welcome to Your Course
ProEducator Blogger Design
Price: ₹499
Share
आनंदी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी एक निकोप मन असणं अत्यंत आवश्यक आहे. जर व्यक्तीकडे असं निकोप मन असेल तर व्यक्ती आयुष्यातल्या अनेक भूमिका अगदी सहज,लिलया,पार पाडू शकते. भूमिका.. मग ती एक पालक म्हणून असो,.. किंवा एकूणच एक समाजाची जबाबदार व्यक्ती म्हणून असो. गंमत म्हणजे आयुष्याच्या टप्प्यावर आपल्याला क्षणोक्षणी वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात, जसजश्या ह्या भूमिका बदलू लागतात तसतशा आपल्या नकळत आपला दृष्टिकोन ही बदलतो.आणि मग आपण आपल्याला नव्याने भेटतो. चला तर मग....भेटत राहूया... नव्याने...
Price: ₹499
Share
No comments:
Post a Comment